December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल आष्टा, एस. एस. सी.बोर्ड मार्च 2020 परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित इस्लामपूर शाखेच्या अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल व अण्णासाहेब डांगे इंग्लिश मीडियम स्कूल आष्टा या दोन्ही विदयालय दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून परीक्षेस बसलेल्या114 विद्यार्थ्यांपैकी 90 टक्के पेक्षा जास्तगुण 15 विद्यार्थ्यांनी प्राप्त केले आहेत तर 75 विद्यार्थीना विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. . शाळेतील अनुक्रमे पहिले पाच विद्यार्थी खालील प्रमाणे गुण प्राप्त झाले आहेत 1-संकेत मनोज कोकाटे 97.80,%. 2 रितेश संजय बागडे-96.40% ,3 शंतनु संतोष कुमार पाटील 94% 4-हरीश हनुमंतराव झुरे 93.40%, 5 -, सौरभ भिकन अनुसे व शैलेश चंद्रकांत पाटील 93% या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले तर अण्णासाहेब डांगे इंग्लिश मीडियम स्कूल आष्टा या शाळेतील प्रथम तीन विद्यार्थी 1 मकरंद राजेंद्र हरिहर 91.80%, 2 सिद्धी सचिन माने 91.40%, 3 फरदीन फिरोज शेख 86 % यामुळे शाळेच्या व संस्थेच्या लौकिकात भर पडली आहे. सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आप्पा, संस्थेचे उपाध्यक्ष, संपत पाटील संस्थेचे सचिव चिमणभाऊ डांगे व्यवस्थापक सुनील शिनगारे सर सर्व संचालक प्रशासकीय अधिकारी शंकर स्वामी शाळेचे प्राचार्य एस बी पाटील तात्या सैनिक स्कूलचे मुख्याध्यापक संजय चव्हाण, इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका दिपाली देसाई यांनी अभिनंदन केले व व पुढील शिक्षण कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तसेच महेश जाधव,बिरू बोते,सुधीर थोरात,अमोल पाटील,माणिक पाटील, धनाजी ढोले, सौ पाटील सुवर्णा, सौ भोजुगडे रूपाली, सौ तेजश्री पाटील मॅडम , संदीप माने , सचिन बोरगावे, धनश्री देसाई वैभव बेनाडे अमोल वारे सकाळे मॅडम स्नेहल गायकवाड, भातमारे मॅडम या शिक्षक क्रीडाशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले

E

You may have missed