March 1, 2021

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

आष्टयात इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पत संस्था शाखेचा 14वा  वर्धापन दिन सोशल डिस्टन्स व मास्क ,साँनिटायझर वापर करीत साजरा करण्यात आला.

इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा आष्टा शाखेचा 14वा  वर्धापन दिन कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्स चे पालन व मास्क साँनिटायझर वपार करीत साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन युवराज सूर्यवशी (पापा) संस्थेचे सचिव  राजाराम कटारे  संचालक बबनराव थोटे  दिलीप वग्याणी ,माणिक शेळके ,नगराध्यक्षा स्नेहा माळी  उपनगराध्यक्षा मनिषा जाधव ,अंभियता चद्रकात पाटील , व्हि डी पाटील  युवा नेते दादासो शेळके, सतीश माळी ,सुनिल माने ,उदय कुशिरे ,अनिल पाटील, सुनिल जाधव, अनिल माने ,के के आवटी , रणजित पाटील, बाळासाहेब इंगळे  अवधुुुत जाधव राजेंद्र पाटील रेठरे धरण  उपस्थित होते यावेळी युवराज सूर्यवंशी म्हणाले संस्थेचे रोपे महोत्सव सुरू आहे सर्वसामान्यांना कर्ज पुरवठा व्हावा म्हणून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे आष्टा शहर हे सहकार पंढरी म्हणून ओळखले जाते येथील छोटे-मोठे व्यापारी शेतकरी उद्योजक शैक्षणिक यांना कर्ज दिले आहे तसेच  दिलीप तात्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था काम करीत आहे संस्थेत 50 कोटी ठेवी आहे तर कर्ज वाटप 37 कोटी केले आहे एकुण 6 शाखा आहेत या पैकी आष्टा येथे 14 वर्षी पुर्वी या शाखाची स्थापन करण्यात आली होती  संस्थेच्या 6 ही शाखेत कोटीच्या वर ठेवी आहेत लवकरच     आणखी शाखा काढल्या जाणार आहेत तर संस्थेत 100 कोटी ठेवी करणाचा मानस आहे यावेळी सतीश माळी स्नेहा माळी यांना मनोगत व्यक्त केले तर शाखा मँनेजर अर्जून मोरे ,संतोष मगदुम, जिनपाल ऐनापुरे  उपस्थित होते आभार उदय कुशिरे यांनी मानले 

E