महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्षनेते ना.देवेंद्रजी फडणवीससाहेब यांचे किसान आत्मनिर्भर यात्रा सांगता समारंभासाठी सांगली जिल्ह्यात आगमन झाले,
यावेळी उरुण- इस्लामपुर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी स्वागत केले.यावेळी उरूण – इस्लामपुर नगरपरीषद निवडणुक व इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील भाजपाच्या कामकाजाबाबत चर्चा झाली.यावेळी गत नगरपालिका व विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला
यावेळी भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,भाजपा वाळवा तालुका माजी अध्यक्ष प्रसाद पाटील,भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे,प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत,युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपा सरचिटणीस यदुराज थोरात,गजानन पाटील आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.