
वाळवा तालुक्याचे युवा नेतृत्व युवकांचे आयकॉन माप्रतिक जयंतरावजी पाटील यांनी आष्टा येथील वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली यावेळी वृत्तपत्र द वाळवा क्रांती चे संपादक गजानन शेळके यांनी स्वागत केले यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे ,माणिक शेळके ,नगरसेवक अर्जुन माने ,माजी नगरसेवक प्रभाकर जाधव,युवा नेते दादासो शेळके , जयदिप थोटे, रणजीत पाटील ,संग्राम जाधव ,कृष्णा गावडे ,विजय रबाडेे,दत्तात्रय शेळके आबाजी शेळके द वाळवा क्रांती उपसंपादक खंडु चव्हाण प्रतिनिधी कुमार मुुुुदुर श्रीवर्धन शेळके प्रतिक शेळके राजवर्धन शेळके उपस्थित होते यावेळी युवा नेेेेते प्रतीक पाटील यांनी विविध विषयावर चर्चा केली वाळवा तालुका सांगली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक, कृषी विषयावर चर्चा करून वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या