December 4, 2020

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

वृत्तपत्र द वाळवा क्रांती व द वाळवा क्रांती न्यूज यांनी कोरोना बाबत आष्टा शहरांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले- हेमंत निकम

आष्टा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा हेमंत निकम यांची वृत्तपत्र द वाळवा क्रांती कार्यालयास सदिच्छा भेट यावेळी संपादक गजानन शेळके ,माजी नगरसेवक सतीश माळी ,आष्टा दक्षिण भाग सोसायटीचे माजी संचालक शामराव शेळके , तुषार माळी,श्रीवर्धन शेळके प्रतीक शेळके उपस्थित होते
हेमंत निकम म्हणाले की वृत्तपत्र द वाळवा क्रांती व द वाळवा क्रांती न्यूज यांनी कोरोनाच्या महामारीत आष्टा शहरांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे म्हणूनच द वाळवा क्रांती हे आष्टा सह परिसरामध्ये नावारूपाला आले आहे अचूक बातम्याचा वेध घेणारे हे वृत्तपत्र व न्यूज चॅनेल आहे द वाळवा क्रांतीचे संपादक गजानन शेळके यांंनी कमी वयामध्ये वृत्तपत्र व न्यूज चॅनल सुरू केले आहे भविष्यात त्यांचे दैनिक होणार आहे वाळवा क्रांतीच्या माध्यमातून ते जनजागृती करीत राहातील
सतीश माळी म्हणाले सामाजिक राजकीय कृषी शैक्षणिक कला सहकार क्षेत्रातील बातम्या द वाळवा क्रांती जगासमोर आणून त्यांना वाचा फोडण्याचे काम करीत आहेत आष्टा सारख्या शहरामध्ये गजानन शेळके यांनी वृत्तपत्र द वाळवा क्रांती व द वाळवा क्रांती न्यूज सुरू करून शहरा सह परिसरातील नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बातम्या व्हिडिओ व वृत्तपत्र द्वारे वाचकांच्या समोर येत आहेत

E

You may have missed