E

June 7, 2023

The Walwa Kranti

संपादक : गजानन शेळके संपर्क मो ९९६०१९७४३६

gajanan89

वृत्तपत्र द वाळवा क्रांती या वृत्तपत्रांमध्ये ज्यांनी ज्यांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी क्रांती केली आहे अशा क्रांतिवीरांची महिती, त्यांनी केलेले कार्य तसेच सामाजिक, कृषी, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, कला क्षेत्रासह इतर क्षेत्रातील घडामोडी वाळवा क्रांतीमध्ये वाचण्यास मिळणार आहे
1 min read

कृष्णानगर,हाळ गावामध्ये वीर जवान, पोलीस अधिकारी तसेच त्यांच्या आई वडिलांचा सत्कार..15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी भारतीय जनता पार्टी तर्फे कृष्णा...

इस्लामपूर विशेष प्रतिनिधी इस्लामपूर शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इस्लामपुरात पुन्हा तीन दिवस पूर्ण 'लॉकडाऊन' करण्यात येणार आहे. रविवार दि....

1 min read

इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचा आष्टा शाखेचा 14वा  वर्धापन दिन कोरोनाच्या काळामध्ये सोशल डिस्टन्स चे पालन व मास्क साँनिटायझर वपार करीत...

लोक सहभागातून सोमेश्वर मंदिराच्या सोमलिंग तळ्याच्या स्वच्छतचे काम श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर श्री अनिल फाळके सर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात...

गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणे मिरजवाडी ता वाळवा येथील ग्रामपंचायतच्या  पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी लगत पडक्या जागेवर...

आष्टा प्रतिनिधीसंत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभात प्रमुख पाहुणे...

1 min read

उरूण इस्लामपुर नगरपरीषदेच्या मुख्याधिकारी प्रज्ञा पवार यांची पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त पदी बदली झाल्याने पालघर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी उरुण-...

वृत्तपत्र द वाळवा क्रांती च्या कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी आष्टा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा...

आष्टा येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर मेन रोड वरील ज्योतीरूप फुटवेअरला पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली यात दुकानातील सर्व चप्पल्याचे सहित्य...

आष्टा येथे गणेश उत्सव सणानिमित्त शहरातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी यांची...

You may have missed

पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत
त्वरीत मिळावी यासाठी खबरदारी घ्या
प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे
वाळवा क्रांती / सांगली जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्त भागातील लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूरग्रस्तांना शासनाकडून मिळणारी सर्वप्रकारची मदत विनाविलंब, विना अडथळा मिळावी यासाठी आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी. कोणतीही अडचण उद्भवू नये यासाठी बँक आणि महसूल यंत्रणेने मिळून मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात , असे निर्देश प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सभागृहात जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधी नंदकुमार कोकाटे, मिरज तहसिलदार डी. एस. कुंभार, नाबार्ड जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मीकांत धानुरकर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. बी. जाधव, अग्रणी बँकेचे अनंत बेळगी विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे म्हणाल्या, सन 2021 मध्ये अनेकांना महापुराचा फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांना शासन देत असलेली सर्व प्रकारची देय मदत त्वरित मिळावी यासाठी आवश्यक असणारी खबरदारी घेण्याच्या सूचना देवून श्रीमती चौगुले-बर्डे पुढे म्हणाल्या, यामध्ये काही त्रुटी उद्भवल्यास त्याबाबत प्रशासनाला कारणासह कळविण्यात यावे, जेणे करुन त्यातील त्रुटी दुर केल्या जातील. यावेळी प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी यांनी एप्रिल ते जून अखेर वितरित करण्यात आलेल्या पिक कर्जाचा आढावा घेतला, खरीपासाठी पीक कर्जाचे उदि्दष्ट 1 हजार 890 कोटी 14 लाख असून त्याच्या तुलनेत केवळ 34 टक्के वितरण झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील सर्व बँक निहाय पिक कर्ज वितरणाचा आढावा घेवून मार्गदर्शक सूचना केल्या
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या हस्ते जिल्हा अग्रणी बँकेच्या पत आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.